I Hate Dirty Politics ...
मी काय म्हणतो ......
काही पुढारलेल्या लोकांना वाटत असेल कि शेतकऱयांनी संप केला तर आम्ही आयात करून गरज भागवू.

तुम्ही या देशात आयात होऊन आले काय ??
आम्हाला शाळेत शिकवले होते ... " अन्न हे पूर्णब्रह्म "
या देशाच्या मातीत उगवलेलं, योग्य दाम देऊन खायची ज्यांची नीतिमत्ता उरली नसेल तर तुम्हीच निर्यात होऊन का नाही जात ?
मग या देशातील शेतकर्याना शेतीसाठी मुबलक जमीन मिळेल आणि सर्व खेडी पूर्वीसारखी स्वयंपूर्ण होतील, आणि या भूमिपुत्राना, बांडगुळासारख्या जमातीसाठी जास्त पिकवायची, त्यासाठी घाम गाळायची, संप करायची गरज उरणार नाही ......

Share This Post, If You Like Farmer.....
"I Hate, Dirty Politics"

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा